
माझी वारी – पवित्र भूमीची.
ह्या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे ह्याच जागेवर येशू ख्रिस्ताने दोन माशे व पाच भाकरीचा चमत्कार करून पाच हजार लोकांना भोजन दिलेले. आज त्या जागेवर उभ्या असलेल्या देवळाला व त्या देवळाच्या वेदीखाली असलेला तो पुरातन दगड ज्या दगडावर येशू ख्रिस्ताने दोन मासे व पाच भाकरी असलेली टोपली ठेवलेली व स्वर्गीय पित्याची प्रार्थना केलेली हे पाहून विश्वासाने आपण […]

Holy land Jorden
आणखी थोडेसे पुढे चालून गेल्यावर, आपल्या हातातील ज्या काठीने मोशेने अनेक चमत्कार केले त्या काठीचे प्रतीकात्मक रूप असलेली लोखंडी काठी व तिला लपेटलेला पितळी साप आपल्याला दिसते . हे सर्व काही पाहिल्यावर, परमेश्वराचा महान संदेष्टा, ज्याने परमेश्वराच्या निवडलेल्या प्रजेचे चाळीस वर्ष नेतृत्व केले त्या महान व्यक्तिमत्वाची, मोशेची कबर असलेले हे ठिकाण आपल्याला आपसूक बायबलमधील वर्णिलेल्या […]

Travel, Tour or Vacation
सर्वप्रथम आपण हवा बदलासाठी जातोय की पर्यटनासाठी, की दोहोंचा मध्य हा आपला उद्देश आहे हे पहिलं तपासून पाहिलं पाहिजे. मग पुढची तयारी करणे सोपे जाते. हवाबदल हा आपला उद्देश असेल तर मग आपण ज्या ठिकाणी जातोय तिथला निवास, सभोवतालचा परिसर, तिथली खानपान संस्कृती, अन वाटलंच तर जवळपास एखादं दुसरे पर्यटन स्थळ ह्या गोष्टी विचारात घेतल्या […]

मधुचंद्राला जाताय? हे जरूर वाचा !
रोहन आणि स्वाती दोघे आपल्या वैवाहिक जीवनाचे तलम स्वप्न वस्त्र विणण्यात मश्गुल होते. लग्न उरकले की सगळे रितीरिवाज पूर्ण करून मधुचंद्राला निघायचे. कमीतकमी एक आठवडा आपण ठरवलेल्या काही ठिकाणांपैकी एक जागा निवडून मस्तपैकी हिंडायचे, छानपैकी स्थळदर्शन करायचे अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकांत. पण मग प्रश्न उरला कोणते ठिकाण हा निर्णय गुगलच्या मदतीने घ्यायचा की एखाद्या […]