
मधुचंद्राला जाताय? हे जरूर वाचा !
रोहन आणि स्वाती दोघे आपल्या वैवाहिक जीवनाचे तलम स्वप्न वस्त्र विणण्यात मश्गुल होते. लग्न उरकले की सगळे रितीरिवाज पूर्ण करून मधुचंद्राला निघायचे. कमीतकमी एक आठवडा आपण ठरवलेल्या काही ठिकाणांपैकी एक जागा निवडून मस्तपैकी हिंडायचे, छानपैकी स्थळदर्शन करायचे अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकांत. पण मग प्रश्न उरला कोणते ठिकाण हा निर्णय गुगलच्या मदतीने घ्यायचा की एखाद्या […]