
Holy land Jorden
आणखी थोडेसे पुढे चालून गेल्यावर, आपल्या हातातील ज्या काठीने मोशेने अनेक चमत्कार केले त्या काठीचे प्रतीकात्मक रूप असलेली लोखंडी काठी व तिला लपेटलेला पितळी साप आपल्याला दिसते . हे सर्व काही पाहिल्यावर, परमेश्वराचा महान संदेष्टा, ज्याने परमेश्वराच्या निवडलेल्या प्रजेचे चाळीस वर्ष नेतृत्व केले त्या महान व्यक्तिमत्वाची, मोशेची कबर असलेले हे ठिकाण आपल्याला आपसूक बायबलमधील वर्णिलेल्या […]