
माझी वारी – पवित्र भूमीची.
ह्या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे ह्याच जागेवर येशू ख्रिस्ताने दोन माशे व पाच भाकरीचा चमत्कार करून पाच हजार लोकांना भोजन दिलेले. आज त्या जागेवर उभ्या असलेल्या देवळाला व त्या देवळाच्या वेदीखाली असलेला तो पुरातन दगड ज्या दगडावर येशू ख्रिस्ताने दोन मासे व पाच भाकरी असलेली टोपली ठेवलेली व स्वर्गीय पित्याची प्रार्थना केलेली हे पाहून विश्वासाने आपण […]

Holy land Jorden
आणखी थोडेसे पुढे चालून गेल्यावर, आपल्या हातातील ज्या काठीने मोशेने अनेक चमत्कार केले त्या काठीचे प्रतीकात्मक रूप असलेली लोखंडी काठी व तिला लपेटलेला पितळी साप आपल्याला दिसते . हे सर्व काही पाहिल्यावर, परमेश्वराचा महान संदेष्टा, ज्याने परमेश्वराच्या निवडलेल्या प्रजेचे चाळीस वर्ष नेतृत्व केले त्या महान व्यक्तिमत्वाची, मोशेची कबर असलेले हे ठिकाण आपल्याला आपसूक बायबलमधील वर्णिलेल्या […]